hero

Browse

Courses

Test Series

Free Test

Current Affairs

Store

Free Courses

Youtube Video

E Books

Quiz

Job Alerts

Exam Article

Live Test

Watch Youtube Video

About Us

अनेक वर्षांची इच्छाशक्ती व त्यादृष्टीने मार्गक्रमण याचेच हे फळ आहे की, आम्ही TikKar Marathi हे चॅनल महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांसाठी चालु करु शकलो.

अनेक स्पर्धापरीक्षा महाराष्ट्रात होत असतात. त्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन व शिक्षण विद्यार्थ्यांना व्हावे, जास्तीतजास्त मुलं या परीक्षेत पास व्हावेत, त्यांनी नौकरीद्वारे देशाची सेवा करावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आपल्यासमोर जे शिकवलं जातंय त्या पडद्यामागे अनेक लोकांचे अदृश्य हात आहेत जे अथक प्रयत्न करुन आपल्या विद्यार्थीमित्रांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक विशेष  शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकामी युट्यूब सारखी अद्वितीय संस्थेचे अतुलनीय सहाय्य प्राप्त झालंय तुमच्या पर्यंत पोचण्यासाठी..  तेही अगदीच विनामूल्य.. 

आमचे अनेक संकल्प आहेत - स्पर्धा मार्गदर्शन परीक्षा, माॅक इंटरव्ह्यू , आपला राज्यातील रँक, आम्ही सर्व काही आपल्यासाठी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.. फक्त तुम्ही आमच्या सोबत रहा.. आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत निपुण होण्यास मदत करण्याचा पुर्ण प्रयत्न करु व राज्य, देश घडवण्यास मदत करु.