संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
14-09-2022 at 05:00 am
Previously live

पोलीस भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
या कोर्समध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.