
अभ्यासक्रम विश्लेषण (मराठी व्याकरण)
04-10-2022 at 10:35 am
Previously live

पोलीस भरती - 2022 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
15 ऑक्टोबर 2022 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2022 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.