
युरोपियन व्यापारे (भाग - 1)
19-08-2023 at 12:00 pm
Previously live

कारागृह विभाग भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास कारागृह विभाग भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण ------------ शुभांगी मॅम
2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी -- कुणाल सर व वैष्णवी मॅम
3. सामान्य विज्ञान ------------नीता मॅम
4. इंग्रेजी व्याकरण -------- ट्वीनकल मॅम
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.