
पोलीस भरती टार्गेट बॅच (लाईव्ह बॅच)
Have a coupon?
Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- -
- -
- -
Description
पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
08 फेब्रुवारी 2024 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
वैशिष्टये
1. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर (3-4 महिने)
2. रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादितवेला)
3. टॉपिकनुसार PDF नोट्स
