पोलीस भरती (रॅपिड फायर) बॅच

पोलीस भरती (रॅपिड फायर) बॅच

Have a coupon?

Features

  • दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
  • फक्त प्रश्नोत्तरी बॅच (टॉपिकनुसार)
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • ई - बुक (PDF)
  • --

Description

पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचा सराव  करून घेणार आहे. यामध्ये :

 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

----------

शिक्षक 
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता  ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर 
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम

वैशिष्टये 
1) दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर (1 महिने)
2) रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळा)
4) सर्व विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचा सराव
5) सर्व विषयांचे टॉपिकनुसार PDF नोट्स
6) ई - बुक (प्रश्नोत्तरे)

------------------------------------------------
या बॅच मध्ये लेक्चर 2 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे. 

Content

रक्ताभिसरण संस्था
02-07-2024 at 05:43 pm
Previously live