
BMC - कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
₹149
Have a coupon?
Features
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- ई - बुक (PDF)
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- --
- --
Description
BMC-कार्यकारी सहाय्यक (लिपिक) - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास BMC-कार्यकारी सहाय्यक (लिपिक) संदर्भात खालील विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
5. इंग्रजी व्याकरण
या विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची तयारी करुन घेतले जाईल.
----------------------------------
शिक्षक
----------------------------------
मराठी व्याकरण :- शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता :- मधुरा मॅम
अंकगणित :- उमेश सर
इंग्रेजी व्याकरण :- ट्विन्कल मॅम
सामान्य ज्ञान :- कुणाल सर
