
पोलीस भरती 2026 (परिपूर्ण बॅच)
Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (5 तास)
- बेसिक पासून अड्वान्सपर्यंत
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- 500+ सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
महाराष्ट्र पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
वैशिष्टये :-
1) दररोज 5 तास लाईव्ह लेक्चर (3 वर्षापर्यंत)
2) रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादित)
3) संपूर्ण बॅच (बेसिक पासून अड्वान्सपर्यंत)
4) क्रॅश कोर्स (फक्त प्रश्नोत्तरांची बॅच)
5) वन टू वन मेंटॉरशिप (वयक्तिक मार्गदर्शन व शंकानिरसन)
6) चालू घडामोडी लाईव्ह लेक्चर (साप्ताहिक)
7) चालू घडामोडी (मासिक, त्रैमासिक, सामासिक व वार्षिक चालू घडामोडी)
8) ई - बुक (विषयानुसार + प्रश्नोत्तरी)
9) टॉपिकनुसार PDF नोट्स
10) टॉपिकनुसार प्रश्नसंच (MCQ) उत्तरांसहित
11) स्पेशल PYQ (2 ते 3 वर्षांचे)
12) 500+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित
13) शंका निरसन सत्र (Audio-Visual)
