पोलीस भरती खाकी बॅच (लाईव्ह बॅच)

पोलीस भरती खाकी बॅच (लाईव्ह बॅच)

Have a coupon?

Features

  • दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
  • रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादितवेला)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • शंका निरसन सत्र

Description

पोलीस भरती - 2025 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.

या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :

 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

----------

शिक्षक 
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता  ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर 
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम

वैशिष्टये 
1) दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर (3-4 महिने)
2) रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादितवेला)
3) टॉपिकनुसार प्रश्नसंच (MCQ) उत्तरांसहित
4) स्पेशल PYQ (2 ते 3 वर्षांचे)
5) टॉपिकनुसार PDF नोट्स
6) ई - बुक (विषयानुसार + प्रश्नोत्तरी)
7) चालू घडामोडी (मासिक, त्रैमासिक व सामासिक)
8) 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित
9) शंका निरसन सत्र (Audio-Visual)
10) कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट
------------------------------------------------
या बॅच मध्ये लेक्चर 22 September 2025 पासून सुरु होणार आहे.