
मराठी भाषेची लिपी, स्वरूप आणि अभिजात मराठी भाषा समिती
14-09-2022 at 02:10 am
Previously live

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
5 ऑक्टोबर 2022 पासून प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहेत. या कोर्समध्ये आपणास मराठी व्याकरण विषयाची संपूर्ण तयारी करुन करुन घेतली जाईल.
(सूचना : जर तुम्ही फास्टट्रॅक बॅच, ब्रम्हास्त्र बॅच, पोलीस भरती बॅचमध्ये आधीच प्रवेश घेतला असाल किंवा प्रवेश घेऊ इच्छित असाल तर कृपया त्यांनी या कोर्समध्ये प्रवेश घेऊ नये.)