पोलीस भरती रॅपिड फायर बॅच (रेकॉर्डेड)
Validity: 3 Months

PRICE
₹10
Choose Currency:
Features
- रेकॉर्डेड लेक्चर परीक्षेपर्यंत (अमर्यादितवेला)
- फक्त प्रश्नोत्तरे टॉपिकनुसार
- PYQ + अतिसंभाव्य
- 10000+ प्रश्नांचे विश्लेषण
- 5 PDF Notes
Description
पोलीस भरती - 2025 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास पोलीस भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स (प्रश्नोत्तरी बॅच) मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
----------
शिक्षक
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम








