पोलीस भरती 2026 (प्रॅक्टिस बॅच)-----

पोलीस भरती 2026 (प्रॅक्टिस बॅच)-----

Have a coupon?

Features

  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • विषयानुसार सराव प्रश्नसंच
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित

Description

पोलीस भरती - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास  पोलीस भरती  संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स (प्रश्नोत्तरी बॅच) मिळणार आहे. यामध्ये : 


1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

----------

शिक्षक 
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता  ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर 
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम

 

# प्रॅक्टिस बॅच #
------------------
1. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर
2. रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादित वेळा)
3. विषयानुसार आणि टॉपीकनुसार प्रश्नोत्तरे
4. ई-बुक (प्रश्नोत्तरे PDF स्वरूपात)
5. टॉपीकनुसार सराव प्रश्नपत्रिका संच

-------------------------------
अधिक माहितीसाठी 8233007373 या क्रमांकावर संपर्क साधा.