
पोलीस भरती 2026 || Practice Batch
Features
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- विषयानुसार सराव प्रश्नसंच
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
पोलीस भरती - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास पोलीस भरती संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स (प्रश्नोत्तरी बॅच) मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
----------
शिक्षक
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम
# प्रॅक्टिस बॅच #
------------------
1. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर
2. रेकॉर्डेड लेक्चर (अमर्यादित वेळा)
3. विषयानुसार आणि टॉपीकनुसार प्रश्नोत्तरे
4. ई-बुक (प्रश्नोत्तरे PDF स्वरूपात)
5. टॉपीकनुसार सराव प्रश्नपत्रिका संच
-------------------------------
अधिक माहितीसाठी 8233007373 या क्रमांकावर संपर्क साधा.
