वाशिम [शिपाई]
02-04-2026 at 11:48 am
Previously live

महाराष्ट्र पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास पोलीस भरती 2026 च्या पेपर मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण (प्रश्नोत्तरी बॅच) मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण PYQ तयारी करुन घेतले जाईल.
----------
शिक्षक
---------
मराठी व्याकरण - शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता ----- मधुरा मॅम
अंकगणित ------उमेश सर
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ------ कुणाल सर
सामान्य विज्ञान ----- निता मॅम