
राज्य उत्पादन शुल्क भरती - 2026 || दारूबंदी पोलीस
₹149
Have a coupon?
Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- 20 + सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) विभाग भरती - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती - 2026 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. बुद्धिमत्ता
3. सामान्य ज्ञान
4. इंग्रजी व्याकरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
----------------------------------
शिक्षक
----------------------------------
मराठी व्याकरण :- शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता :- मधुरा मॅम
अंकगणित :- उमेश सर
इंग्रेजी व्याकरण :- ट्वीनकल मॅम
सामान्य ज्ञान :- कुणाल सर व वैष्णवी मॅम
सामान्य विज्ञान :- नीता मॅम
