आदिवासी विभाग भरती 2026 (चौकीदार) || रेकॉर्डेड  बॅच

आदिवासी विभाग भरती 2026 (चौकीदार) || रेकॉर्डेड बॅच

₹149
Have a coupon?

Features

  • सर्व लेक्चर एकदम बेसिक पासून
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपीकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई-बुक (PDF नोट्स)
  • सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित

Description

आदिवासी विभाग भरती 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास आदिवासी विभाग भरती 2026 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :

 
1. मराठी व्याकरण ------------ शुभांगी मॅम
2. अंकगणित ----------------- उमेश सर 
3. बुद्धिमत्ता ------------------ मधुरा मॅम 
4. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी -- कुणाल सर 
5. सामान्य विज्ञान   ------------नीता मॅम
6. इंग्रेजी व्याकरण -------- ट्वीनकल मॅम  
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.