वनरक्षक भरती बॅच - 2 (लाईव्ह बॅच)

वनरक्षक भरती बॅच - 2 (लाईव्ह बॅच)

Have a coupon?

Features

  • दररोज लाईव्ह लेक्चर (5 तास)
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • 40 + सराव प्रश्नपत्रिका संच

Description

वनरक्षक भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.15 मार्च 2022 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये : 

1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान
5. इंग्रजी व्याकरण 

या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.