
पोलीस भरती 2023 (Batch 7 | लाईव्ह बॅच)
Have a coupon?
Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
- ई - बुक (PDF)
- 50 + सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
पोलीस भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
15 मार्च 2022 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
5. इंग्रजी व्याकरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
