
मराठी व्याकरणाच्या पुस्तकांचा इतिहास (भाग - 1)
17-04-2023 at 09:00 am
Previously live

तलाठी भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र तलाठी भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
5. इंग्रजी व्याकरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.