ब्रम्हास्त्र बॅच

ब्रम्हास्त्र बॅच

Have a coupon?

Features

  • दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • 40 + सराव प्रश्नपत्रिका संच

Description

पोलीस भरती - 2022 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.

15 ऑक्टोबर 2022 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2022 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये : 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान 
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.

Content

अभ्यासक्रम विश्लेषण (मराठी व्याकरण)
अभ्यासक्रम विश्लेषण (मराठी व्याकरण)
04-10-2022 at 10:35 am
Previously live
अभ्यासक्रम विश्लेषण (बुद्धिमत्ता)
अभ्यासक्रम विश्लेषण (बुद्धिमत्ता)
04-10-2022 at 10:38 am
Previously live