
जमीन महसूल धोरण (भाग - 2)
14-07-2023 at 04:00 pm
Previously live

वनरक्षक भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान अणि विज्ञान
5. इंग्रजी व्याकरण
6. वन व पर्यावरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
----------------------------------
शिक्षक
----------------------------------
मराठी व्याकरण :- शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता :- मधुरा मॅम
अंकगणित :- उमेश सर
इंग्रेजी व्याकरण :- काजल मॅम
सामान्य ज्ञान :- कुणाल सर व कोमल मॅम