Quick Revision (फक्त प्रश्नोत्तरी बॅच)

Quick Revision (फक्त प्रश्नोत्तरी बॅच)

Have a coupon?

Features

  • सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर
  • बेसिक पासून ऍडवान्सड पर्यंत
  • टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • PDF नोट्स

Description

वनरक्षक भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.

Quick Revision बॅचमध्ये आपणास वनरक्षक भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन कोर्स मिळणार आहे. यामध्ये : 

1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान अणि विज्ञान
5. इंग्रजी व्याकरण 
6. वन व पर्यावरण


या विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन बॅच. 

 

Content

संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
07-12-2022 at 12:00 pm
Previously live
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण
07-12-2022 at 01:00 pm
Previously live