
युरोपियन व्यापारे (भाग - 1)
19-08-2023 at 12:00 pm
Previously live

पोलीस भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
12 जुलै 2023 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.