ZP-विस्तार अधिकारी || रेकॉर्डेड बॅच

ZP-विस्तार अधिकारी || रेकॉर्डेड बॅच

₹149
Have a coupon?

Features

  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • ई - बुक (PDF)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • .
  • .

Description

जिल्हा परिषद भरती (विस्तार अधिकारी) - 2026 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.

या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती - 2023 संदर्भात खालील विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे मिळणार आहे. यामध्ये : 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान 
5. इंग्रजी व्याकरण 
या विषयांचे टॉपिकनुसार प्रश्नोत्तरांची तयारी करुन घेतले जाईल.

 

----------------------------------
शिक्षक 
----------------------------------
मराठी व्याकरण     :- शुभांगी मॅम 
बुद्धिमत्ता               :- मधुरा मॅम 
अंकगणित             :- उमेश सर
इंग्रेजी व्याकरण      :- ट्विन्कल मॅम
सामान्य ज्ञान           :-  कुणाल सर