
युरोपियन व्यापारे (भाग - 1)
19-08-2023 at 12:00 pm
Previously live

राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) विभाग भरती - 2023 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे Tikkar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती - 2023 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. मराठी व्याकरण
2. अंकगणित
3. बुद्धिमत्ता
4. सामान्य ज्ञान
5. इंग्रजी व्याकरण
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
----------------------------------
शिक्षक
----------------------------------
मराठी व्याकरण :- शुभांगी मॅम
बुद्धिमत्ता :- मधुरा मॅम
अंकगणित :- उमेश सर
इंग्रेजी व्याकरण :- ट्वीनकल मॅम
सामान्य ज्ञान :- कुणाल सर व वैष्णवी मॅम
सामान्य विज्ञान :- नीता मॅम