विजय बॅच (लाईव्ह बॅच | Batch 9)

विजय बॅच (लाईव्ह बॅच | Batch 9)

Have a coupon?

Features

  • दररोज लाईव्ह लेक्चर (4 तास)
  • रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
  • टॉपिकनुसार सराव प्रश्नसंच
  • ई - बुक (PDF)
  • 50+ सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित

Description

पोलीस भरती - 2024 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
07 नोव्हेंबर 2023 पासून प्रवेश सुरु होत आहेत. या बॅचमध्ये आपणास महाराष्ट्र पोलीस भरती - 2024 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :

 
1. मराठी व्याकरण 
2. अंकगणित 
3. बुद्धिमत्ता 
4. सामान्य ज्ञान, विज्ञान व चालू घडामोडी
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.