
SSC GD 2023-24 || लाईव्ह बॅच
Have a coupon?
Features
- दररोज लाईव्ह लेक्चर (5 तास)
- रेकॉर्डेड लेक्चर (1 वर्षापर्यंत)
- टॉपीकनुसार सराव प्रश्नसंच
- ई-बुक (PDF नोट्स)
- सराव प्रश्नपत्रिका संच संपूर्ण विश्लेषणासहित
Description
SSC GD भरती 2023-24 च्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे TikKar Marathi मध्ये स्वागत आहे.
या बॅचमध्ये आपणास SSC GD भरती 2023-24 संदर्भात सर्व विषयांचे संपूर्ण कोर्स मिळणार आहे. यामध्ये :
1. हिंदी व्याकरण ------------ शुभांगी मॅम
2. अंकगणित ----------------- उमेश सर
3. बुद्धिमत्ता ------------------ मधुरा मॅम
4. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी -- कुणाल सर व वैष्णवी मॅम
5. सामान्य विज्ञान ------------नीता मॅम
6. इंग्रेजी व्याकरण -------- ट्वीनकल मॅम
या विषयांचे संपूर्ण कोर्सची तयारी करुन घेतले जाईल.
