आदिवासी विभाग भरती - 2026 (चौकीदार भरती)

Description

आदिवासी विकास विभाग भरती 2026 अंतर्गत चौकीदार (गट-ड) या पदासाठीची परीक्षा संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीने घेतली जाते. या परीक्षेचा पॅटर्न खालीलप्रमाणे आहे:

परीक्षा पॅटर्न (Exam Pattern)

  • एकूण गुण: 200 गुण.
  • एकूण प्रश्न: 100 बहुपर्यायी प्रश्न (MCQs).
  • गुण विभागणी: प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातात.
  • कालावधी: 120 मिनिटे (2 तास) .
  • काठिण्य पातळी: माध्यमिक शालांत परीक्षा (SSC/10 वी) स्तरावर आधारित

प्रश्नपत्रिका - 1

प्रश्नपत्रिका - 2

प्रश्नपत्रिका - 3

प्रश्नपत्रिका - 4

प्रश्नपत्रिका - 5

प्रश्नपत्रिका - 6

प्रश्नपत्रिका - 7

प्रश्नपत्रिका - 8

आदिवासी विभाग भरती - 2026 (चौकीदार भरती)

₹149
Have a coupon?